स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘राष्ट्रीय फार्मासिस्ट दिवस २०२५’ संपन्न..!

 स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘राष्ट्रीय फार्मासिस्ट दिवस २०२५’ संपन्न झाली.. 



‘विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील विविध शासकीय परीक्षांची तयारी कशी करावी, येणाऱ्या अडचणी व त्यांचे नियोजन, याबद्दल महत्वपूर्ण माहिती देवून स्वेरीच्या आदर युक्त शिस्तीचे कौतुक केले.

 राष्ट्रीय फार्मसी सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धांच्या विजेत्या आणि उपविजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमाचे विभागप्रमुख प्रा. सुप्रज्ञा गायकवाड यांच्यासह इतर प्राध्यापक उपस्थित होते. यावेळी विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी गायत्री कापसे, लक्ष्मी दबडे, सानिका बाबर, स्वप्नाली घाडगे व दीक्षा झांबरे यांनी केले तर सुयश भोसले यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

स्वेरीची एआयसीटीईच्या 'परम शवक' या उपक्रमासाठी निवड!

स्वेरीमध्ये येत्या शनिवारी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर-स्वेरीचे भव्य उदघाटन..!

पंढरपूर न्यायालयात लोक न्यायालय अंतर्गत अनेक प्रकरण निकाली..पक्षकारांमध्ये आनंदाचे वातावरण..!